
कोपरगाव प्रतिनिधी:-
14 एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती अनुषंगाने बंदोबस्त पूर्वतयारी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे हेतू पोलिस स्टेशन हद्दीत कोळपेवाडी येथे1800ते 19/00 वाजे पर्यंत मोब डिस्पोजल ड्रिल घेण्यात आले आहे तसेच 19/00 ते 20/00 वाचे दरम्यान हद्दीतील मंजूर गाव ,सुरेगाव व कोळपेवाडी येथील संवेदनशील भागात रूट मार्च घेण्यात आला आहे. सदर वेळी 06 अधिकारी व 40 अंमलदार सहभागी होते.
मा.सविनय सादर
( वासुदेव देसले )
पोलीस निरीक्षक
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन


