लहान पुलावरुन जड वाहतूक बंद करा व पुलाला पडलेले खड्डे बुजवा:- कोपरगाव मनसेची निवेदनाद्वारे मागणी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
लहान पुलावरुन जड वाहतूक बंद करा व पुलाला पडलेले खड्डे बुजवा अन्यथा:- मनसे स्टाईल ने करणार जड वाहतूक बंद
कोपरगाव शहरातील लहान पुलाला अतिशय मोठ मोठे खड्डे पडले असून प्रशासन त्या खड्ड्या कडे लक्ष देत नसल्याने तसेच या पुला वरुन जड वाहतूक बंद करण्यात यावी या मागणीसाठी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे
यांच्या नेतृत्वाखाली
प्रशासनाला जाग येण्या करीत शालेय विद्यार्थ्यांचे ड्रेस घालून अनोखे आंदोलन करण्यात आले होते. आणि आठ दिवसांत पुलाचे काम करण्यासाठी वेळ दिला होता परंतु दिवाळी सण असल्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलनास स्थगिती दिली होती
परंतु आज हा
विषय घेऊन पुन्हा एकदा कोपरगाव नगर पालिका मुख्याधिकारी मा. श्री. शांतारामजी गोसावी साहेब
कोपरगाव शहर पोलीस स्टेशन चे श्री.वासुदेवजी देसले साहेब तसेच
कोपरगाव तहसील कार्यालयचे कुलथे भाऊसाहेब
यांना पुन्हा निवेदन देऊन
आठ दिवसांत पुलाचे काम करावे अन्यथा मनसे स्टाईल ने काम केले जाईल यांची नोंद घ्यावी.
याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *