
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१८ एप्रिल २०२१ आज १६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३१७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०७ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल.
शहरी व ग्रामीण खालीलप्रमाणे:-
शहरी अहवाल पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव – ५
कापड बाजार – २
साईसिटी – २
मोहिनीराज नगर – २
गुलमोहर कॉलनी – १
इंदिरा नगर – १
बेट -२
निवारा – २
सुभद्रा नगर – ३
येवला रोड – १
बँक रोड – १
खडकी – १
ईशान नगर – १
छ . संभाजी चौक – १
सह्याद्री कॉलनी – १
द्वारका नगर – १
देवी मंदिर जवळ – १
गोदाम गल्ली – १
ब्राम्हण गल्ली – २
विवेकानंद नगर – १
ग्रामीण भागातील पुढीलप्रमाणे:-
सुरेगाव – १
धामोरी – २
ब्राह्मणगाव – १
धरणगाव – ८
जेऊर पाटोदा – १
संवत्सर – १
वारी – ३
मूर्शतपूर – १
चांदेकसारे – २
खिर्डी गणेश – १
टाकळी – ४
कोळपेवाडी – ५
कोकमठाण – २
कुंभारी – १
सोनारी – २
मंजूर – १
सिन्नर – १
बक्तरपूर – १
लौकी – १
शहाजापूर – १
करंजी – ८
गोधेगाव – ७
धोत्रे – ९
भोजडे – १
मढी – २
दहेगाव – १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १०० आहे.
आज नगर येथे २७१ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज ३ मयत येसगाव १, देर्डै कोर्हाळे १, सराफ बाजार को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
