
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८५२४२ झाल्या असुन १४४०३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४०४६ आहे तर उपचार सुरू असलेले १४० आहे व मयत झालेले २१७ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.२७ सप्टेंबर २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४८९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १२ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २२ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ७ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील १२ पुढीलप्रमाणे:-
माहेगाव देशमुख को.५, सोनेवाडी १, शिरसगाव १, कोळपेवाडी १, लौकी १, कोपरगाव १, काकडी २, चासनळी १
तर नगर येथील २२ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
औद्योगिक वसाहत को.२, संवत्सर १, बहादरपुर २, कोळपेवाडी १, प्राजक्ता प्लाझा को.१, घोडेगाव ६, जवळके १, शहापूर १,.जोशीनगर को.१, वडगांव १, टाकळी १, चांदेकसारे १, सुभाषनगर को.१, अंजनापूर १, गवारेनगर को.१
खाजगी लॅबमधील ७ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
अंजनापूर १, जवळके १, कुंभारी १, मल्हारवाडी १, मुर्शतपुर १, सुरेगाव १, मानेगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ४१ आहे.
आज नगर येथे ५५० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
