तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८९४७ झाल्या असुन २६९० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले २५८६ आहे तर उपचार सुरू असलेले ६१ आहे व मयत झालेले ४३ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३० डिसेंबर २०२० आज ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ३७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ३ रुग्णांचे अहवाल.
रँपिड टेस्ट मधील ५ पुढीलप्रमाणे:-
राम मंदिर को. १
रवंदा १
शारदा नगर ३
तसेच खाजगी लँबमधील ३ जण पुढीलप्रमाणे:-
ओम नगर १
जेऊर पाटोदा १
रवंदा १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८ आहे.
तसेच आज नगर येथे ४६ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
