

कोपरगाव प्रतिनिधी:- साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने साई आश्रया परिवार येथे साईचरित्र पारायण व साई कथामृत सोहळा हा सुरू आहे



या शुभ मुहूर्तावर या सभा मंडपामध्ये दि.११ऑगस्ट रोजी एका मुलीला आई वडील नसल्याने त्या मुलीचे कन्यादान करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले व अशा एका गरीब जोडप्या चा विवाह या ठिकाणी खूप आनंदाने लावण्यात आला त्यांना चांगले आरोग्य व सुख सम्रुधि मिळो अशी साई चरणी प्रार्थना… ओम साई राम… साईसेवक:- गणेश दळवी…
