कोपरगावा तील कोरोना संसर्ग फैलाव थांबविण्यासाठीपोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या वतीने शहरात मोहीम राबविण्यात आली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावा तील
कोरोना संसर्ग फैलाव थांबविण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवून मास्क वापरण्याची सुव्यवस्था राखण्यासाठी, दुचाकी धारकांना वळण लावण्यासाठी, पोलिस निरिक्षक वासुदेव देसले साहेब यांच्या वतीने शहरात मोहीम राबविण्यात आली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *