
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७०७०५ झाल्या असुन १२०६५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११४६९ आहे तर उपचार सुरू असलेले ३९८ आहे व मयत झालेले १९८ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.६ जुन २०२१ आज १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल ४१९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ४ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील १ रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ४ पुढीलप्रमाणे:-
जेऊरपाटोदा १
सोनेवाडी ३
खाजगी लॅबमधील १ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
सुभाषनगर को.१
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे.
आज नगर येथे ४०० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज २ मयत करंजी १, गजानन नगर को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
