
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३० एप्रिल २०२१ आज १४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २२४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७५ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ३३ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ६२ रुग्णांचे अहवाल
रँपिड टेस्ट मधील ७५ पुढीलप्रमाणे:-
माहेगाव २
मुर्शतपुर २
साईनगर २
नवले वस्ती १
रिद्धी सिद्धी नगर १
कोजागिरी कॉलनी १
खडकी ४
शिरसगाव ३
टिळकनगर १
जेऊर पाटोदा २
निवारा ४
दत्तनगर ५
येसगाव ३
साईसिटी १
धारणगाव रोड ३
कोकमठाण ३
शहाजापुर २
बेट १
करंजी १
ब्राम्हणगाव ७
माधवबाग ३
कुंभारी २
राम मंदिर ३
कोळगाव २
येवला रोड १
कोपरगाव ४
अंबिका चौक १
उक्कडगाव १
चांदेकसारे १
संवत्सर १
शिंगणापूर १
धोत्रे २
जेऊर कुंभारी १
तर नगर येथील ३३ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
कोळपेवाडी २
सोनेवाडी १
टाकळी ३
ब्राम्हणगाव १
शिवाजी नगर १
चांदेकसारे ६
शिरसगाव २
शारदानगर १
धारणगाव १
कुंभारी १
मुर्शतपुर ४
वेस १
गवारेनगर ३
कोपरगाव ३
कोकमठाण १
खिर्डी १
रवंदा १
खाजगी लॅबमधील ६२ पॉझिटिव्ह पुढीलप्रमाणे:-
धारणगाव रोड ३
मालेगाव थडी २
जंगली महाराज आश्रम ४
शिंगणापूर २
पोहेगाव ३
कोकमठाण १
जेऊर कुंभारी १
येसगाव ५
हनुमान नगर १
अंजनपूर १
इंदिरा पथ १
येवला रोड २
चासनळी २
गोदाम गल्ली १
सांगवी भुसार १
सप्तर्षी मळा २
सडे १
पढेगाव २
वारी १
सुभद्रा नगर १
साईसिटी २
येवला रोड २
उक्कडगाव १
संवत्सर ३
कोळपेवाडी १
जेऊर पाटोदा १
रवंदा १
देर्डे कोर्हाळे १
अंबिका नगर १
करंजी २
खिर्डीगणेश १
भोजडे १
सुरेगाव १
चांदेकसारे १
धामोरी १
महानुभाव आश्रम १
गिरमे चाळ १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १७० आहे.
आज नगर येथे १६० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत
पोहेगाव को.१.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
