स्टायलिश मास्क आरोग्यास व कोरोना वाढीस घातक:- तुषार पोटे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-स्टाईलीश व मॅचिंग कॉटन मास्कचे आकर्षण हे देखील कोरोना वाढीचे एक कारण असल्याने अश्या प्रकारचे निरुपयोगी मास्कचे उत्पादन व विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अश्या स्वरूपाची मागणी युवा नेते,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब व राज्य प्रशासनाकडे कोपरगाव कोरोना आढाव बैठकी दरम्यान केली यावेळी कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *