
कोपरगाव प्रतिनीधी:-
आज ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे मोफत भव्य मानसोपचार व असंसर्गजन्य रोग निदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर, जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत आयोजन करण्यात आले होते डॉ. योगेश गाडेकर (मानसोपचार तज्ञ) श्री विवेक मगर (मानसिक आरोग्य) श्री अनिकेत केदारे,श्री गोरख इंगळे पस्थित होते तसेच शिबिराचे उद्घाटन महीलादिनाचे चऔचित्य साधून महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री कांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले शिबिरा बाबत डॉ.कृष्णा फुलसौंदर वैद्यकीय अधीक्षक यांनी माहिती व नागरिकांना अहवान केले तसेच डॉ. गणबोटे डॉ. ईनामदार व RBSK चे सर्व डॉक्टर्स कर्मचारी हजर होते.
