
कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 19.8.2022 रोजी सकाळी गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये श्रावण शुक्रवार निमित्त पूजेचे आयोजन केलेले होते त्यासाठी माझे मित्र मराठी अॅक्टर किरण भालेराव उर्फ चंदू चिमणे, तू तेव्हा तशी फेम आले होते त्यांच्या हातून गुरु शुक्राचार्याच्या मंदिरामध्ये विधीवत पूजा संपन्न झाली


याप्रसंगी गुरु शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष श्री बाळासाहेब आव्हाड मंदिर प्रमुख श्री सचिन परदेशी उपप्रमुख श्री प्रसाद परहै गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आदिनाथ ढाकणे श्री धीरज बच्छाव श्री भागचंद रुईकर श्री संजय वडांगळे श्री बाळासाहेब ला कारे मॅनेजर राजाराम पावरा मंदिराचे गुरु राजेंद्र उकडगावकर आदी उपस्थित होते.
