हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि.२३ जानेवारी रोजी प्रभाग क्र.५ मधील विविध विकास कामाचा शुभारंभ श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते होणार आहे:- योगेश बागुल…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्व सन्मानीय नगरसेवक व पदाधिकारी व सन्मा-प्र.क्र.५ मधील नागरिक तसेच सर्व शिवसैनिकांना कळविण्यात येते की,हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि-२३/०१/२०२२ रोजी सकाळी-१० वा.साहेबांचा प्रतिमा पुजनाचा कार्यक्रम व प्रभाग क्र.५ मधील विविध विकास कामाचा शुभारंभ नगर जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते श्री.विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

ठिकाण-छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ,कोपरगांव

आपले नम्र-श्री.योगेश तुळशीदास बागुल
मा.उपनगराध्यक्ष व शिवसेना गटनेते
सौ.ऐश्वर्यालक्ष्मी संजयराव सातभाई
मा.नगराध्यक्षा व नगरसेविका
कोपरगांव नगरपरिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *