
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३५७९१ झाल्या असुन १५०८३ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५२ आहे तर उपचार सुरू असलेले २ आहे व मयत झालेले २२९ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.३ डिसेंबर २०२१ आज १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल १७६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ० आहे.
आज नगर येथे २८० स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
