पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या, विकास करून दाखवतो:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- माजी आ.अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील कोपरगाव शहराच्या पाणीप्रश्नासह मुलभूत विकासाचे प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून जास्तीत जास्त विकासकामे करण्याबरोबरच शहरातील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविणारच आहे. तुम्ही नगरपालिकेची सत्ता द्या मी तुम्हाला विकास करून दाखवतो अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली. […]
Read More