पूणतांबे येथे प्रधान मंत्री योजनेतुन मोफत धान्य घेण्यासाठी मोफत पिशव्याचे वाटप:- पत्रकार किरण नाईक…

पुणतांबे प्रतिनिधी:-प्रधान मंत्री गरीब कल्यान अन्न योजनेतुन स्वस्त धान्य दुकानातुन मोफत गहु. तांदुळ. चे वाटप सुरु आहे. हे धान्य घेण्यासाठी शिर्डी विधान सभा सदस्य राधाकृष्ण विखे. यांनी लाभार्थींना पिशव्याचे मोफत वाटप सुरु केले आहे. या पिशव्यांनवर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी. व स्वताहाचे छायाचित्र छापुन भारतीय जनतापक्षाशी असलेली पकड घट्ट केली आहे. पुणतांबे- रस्तापुर चांगदेवनगर. येथील […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ३९ विध्यार्थ्यांची एसएपी प्रशिक्षणातून विप्रो कंपनीत निवड:- श्री.अमितदादा कोल्हे…

सुुरूवातीस मिळणार रू ३. ५ लाखांचेे वार्षिक पॅकेज…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची नोकरदार होण्याची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनीने एसएपी या प्रशिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील कंपनीशी सामंजस्य […]

Read More

कोपरगांवची जनता त्रासलेली पण लोकप्रतिनिधी जेसीबीद्वारे गुलाल उधळण्यांत मशगुल:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आर्थीक परिस्थिती हातघाईला आली आहे. गोर-गरीबांच्या हाताला काम नाही, शेतकरी पीक नुकसानीमुळे त्रस्त आहे. गोदावरी कालव्यांच्या रब्बी पाटपाणी आर्वतनाचा खेळखंडोबा झाला आहे, कष्टकरी एस टी कर्मचारी हवालदिल आहे, मतदार संघातील सर्वसामान्यांची किरकोळ कामे होत नाही, रेशनकार्ड, डोल, आपत्तीग्रस्त, दिव्यांग आदि शासकीय योजना लाभार्थ्यांच्या प्रश्नांना कुणींही वाली राहिलेले नाही अशा परिस्थितीत […]

Read More

श्री. साईबाबा संस्थानच्या नूतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास कारभार पाहण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी प्रतिनिधी – श्री साईबाबा देवस्थान शिर्डीच्या नुतन अध्यक्ष व विश्वस्त मंडळास उच्च न्यायालयाने कारभार पाहण्यास मनाई केली होती. त्याबाबत नूतन अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. त्याबाबत मंगळवार (दि.३०) रोजी सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आ.आशुतोष काळे यांनी केलेली याचिका ग्राह्य धरून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३४४७७ झाल्या असुन १५०६६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८२८ आहे तर उपचार सुरू असलेले ९ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० नोव्हेंबर २०२१ आज ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १६२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

शासनाच्या आदेशाप्रमाणे हर घर दस्तक हर घर मे व्हँक्सीन हा उपक्रम राबविण्यात आला:- भिमा संवत्सरकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाच्या आदेशाप्रमाणे हर घर दस्तक हर घर मे व्हॅक्सीन या कार्यक्रमाअंतर्गत तहसीलदार विजयजी बोरुडे, भीमा संवत्सरकर पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव, ग्राम विकास अधिकारी जगन्नाथ शिंदे ,तलाठी भाऊसाहेब संदीप लहाने ,संदीप चाकणे ,योगेश तागडे ,आरोग्य सेवा देणारे गावातील कर्मचारी सौ धनवटे ,सौ लोखंडे ,श्री पवार सर ,व आशा सेविका व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी इतर […]

Read More

कोपरगांव तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका; २१ डिसेंबर रोजी मतदान व २२ डिसेंबर ला निकाल:- तहसिलदार विजय बोरुडे…

कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):-निधन, राजीनामा, अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. राहाता तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. अशी माहिती कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने […]

Read More

‘सूर्यतेज’ घर तेथे रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहिर..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दीपावली-पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२१ या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे जाहीर करत असल्याची माहिती स्पर्धा समिती प्रमुख सौ कल्पना हेमंत गिते यांनी दिली आहे. सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा बाल रंगभूमी परिषद,फोटोग्राफर असोसिएशन,कलाध्यापक […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२९ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३४०५२ झाल्या असुन १५०६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८२३ आहे तर उपचार सुरू असलेले १२ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२९ नोव्हेंबर २०२१ आज ३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १७७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव-राहाता येथे कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; १५ डिसेंबरला रब्बीचे पहिले आवर्तन, दुसरे ५ फेब्रुवारीला पाच आवर्तन देण्याचे नियोजन करा:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- पाटबंधारे विभागाने रब्बीचे दोन आवर्तने देऊन उन्हाळ्यात तीन आवर्तन असे एकूण डाव्या-उजव्या कालव्यांना पाच आवर्तने देण्याचे नियोजन करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली असून १५ डिसेंबरला रब्बीचे पहिले व ५ फेब्रुवारीला दुसरे आवर्तन सुटणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. उन्हाळ्याचे आवर्तन १५ एप्रिल ऐवजी […]

Read More