शासनाच्या आदेशाप्रमाणे हर घर दस्तक हर घर मे व्हँक्सीन हा उपक्रम राबविण्यात आला:- भिमा संवत्सरकर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
शासनाच्या आदेशाप्रमाणे हर घर दस्तक हर घर मे व्हॅक्सीन या कार्यक्रमाअंतर्गत तहसीलदार विजयजी बोरुडे, भीमा संवत्सरकर पोलीस पाटील सविता प्रशांत आढाव, ग्राम विकास अधिकारी जगन्नाथ शिंदे ,तलाठी भाऊसाहेब संदीप लहाने ,संदीप चाकणे ,योगेश तागडे ,आरोग्य सेवा देणारे गावातील कर्मचारी सौ धनवटे ,सौ लोखंडे ,श्री पवार सर ,व आशा सेविका व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी इतर सर्व करोना समिती सदस्य यांच्या मदतीने हर घर दस्तक हर घर व्हॅक्सीन हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला त्यासाठी समक्ष तहसीलदार साहेबांनी भेट देऊन कामाची माहिती घेऊन पाहणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *