कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी यांची नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री. मनोज वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली‌..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-दि. १२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन व सामाजिक कामासाठी कोपरगाव येथील नाभिक समाज पदाधिकारी युवा नेते श्री दिनेशभाऊ संत, श्री पप्पूशेठ निकम, श्री गणेशभाऊ बिडवे, श्री संजयभाऊ राऊत आले असता नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली‌. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, सत्कार प्रसंगी […]

Read More

कोपरगावची कन्या कु.सुरभि केतन कुलकर्णी सोनी मराठी चँनल वरील इंडियन आयडल मराठी रियालिटी शोमध्ये वोटिंग १३ डिसेंबर पासून वोटिंग चालु होत आहे क्रुपया तिला वोट करा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या महाराष्ट्राची शान, अहमदनगर जिल्ह्याचा अभिमान, कोपरगावची कन्या कु. सुरभि केतन कुलकर्णी हिची सोनी मराठी चॅनल वरील इंडियन आयडल मराठी या रियालिटी शोमध्ये “गोल्डन माईक” मिळून “TOP 14” मध्ये निवड झाली आहे.या निवडीमुळे कोपरगावातील नागरिकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहे.कोपरगावकरांना अभिमान वाटवा अशी कामगिरी सुरभीने केली आहे.सोमवार आणि मंगळवार रात्री 9.00 वाजता आपल्या […]

Read More

देशाने देश भक्त गमावला:-श्री सुमित कोल्हे…

बिपीन रावत व इतरांना संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये वाहिली श्रद्धांजली… कोपरगांव प्रतिनिधी:- भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने आपण एक सच्चा देश भक्त गमविला आहे. यात त्यांच्या पत्नी मधुलिका व अन्य सैनिकी अधिकाऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला. रावत व इतरांच्या अपघाती निधनाने भारताची खुप मोठी हानी झाली आहे. जे देशाच्या […]

Read More

शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला तो २०२४ साली दिल्लीत होईल:- मंत्री छगन भुजबळ..!!

खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सहभाग… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार सन २०२४ साली दिल्लीत होईल. त्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण […]

Read More

BBC Tv ची देवळाली प्रवरा शहरात सदिच्छा भेट:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-जगामध्ये ४३ देशात पाहिल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय अश्या BBC Tv च्या प्रतिनिधींनी आज देवळाली प्रवरा शहरास सदिच्छा भेट दिली.मुंबई स्थित कार्यालयातील बीबीसी टीव्हीचे प्रतिनिधी मा. प्रवीण ठाकरे साहेब आणि कॅमेरामन मा. मयूर भुजबळ साहेब यांनी आज देवळाली प्रवरा येथे भेट दिली असता येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी त्यांचे देवळाली प्रवरा येथील शिव छत्रपती […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांचे हस्ते दत्त जयंती निमीत्त गुरुचरित्र पारायण सोहळ्यास सुरुवात..!!

पारायणाचे यंदाचे १४ वे वर्ष… कोपरगांव प्रतिनिधी:-दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ दरबाराचे प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशिर्वादाने तसेच कारखान्याचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या गुरुचरित्र पारायण सोहळ्यास सालाबादप्रमाणे याही वर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते सपलीक शुभारंभ करण्यांत […]

Read More

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न…

पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार:- आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या सोबत आजवर अनेक बैठका घेतल्या आहेत. त्या कामाला गती […]

Read More

मराठी भाषा ही स्वयंभू तसेच स्वयंस्फूर्त आहे; सर्व संतान पासून ते शाहू फुले आंबेडकरां पर्यंतचे सर्व साहित्य मराठीत आहे:- पत्रकार सौ.संगिता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण व ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी भव्य दिव्य असे अभिजात मराठी ग्रंथ दालन उभारण्यात आले. या ग्रंथ दालनाचे उद्घाटन मराठी भाषा विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ तसेच अ.भा साहित्य मंडळाच्या अध्यक्ष कौतिकराव ठाले […]

Read More

नाशिक येथील श्रमिक मित्रमंडळ तसेच P.N. Group यांच्या वतीने आयोजित नाशिक शिर्डी पदयात्रेचे स्वागत; साई निर्माण ग्रूपचे अध्यक्ष श्री. विजय कोते यांच्या वतीने साई निर्माण निवास या ठिकाणी करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक येथील श्रमिक मित्रमंडळ तसेच P.N. Group यांच्या वतीने आयोजित नाशिक शिर्डी पदयात्रेचे स्वागत साई निर्माण ग्रूपचे अध्यक्ष श्री विजूभाऊ कोते पाटील यांच्या वतीने आमच्या साई निर्माण निवास या ठिकाणी करण्यात आले.. या वेळी साई पालखीतील सर्व पदयात्रेतील साईभक्तांचा सत्कार साई द्वारकामाई प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आला, सर्व पदयात्रेकरूंना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.. या […]

Read More

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात राष्ट्रवादीची व्हर्च्युअल रॅली कार्यक्रम..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार (दि.१२) रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री साईबाबा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव येथे करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी […]

Read More