हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू:- माजी मंत्री बबनराव घोलप…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे रयत शिक्षण संस्थेचे सौ सुशीलामाई शंकरराव काळे विद्यालया चे मुख्याध्यापक माधवराव पोटे सर यांच्या सेवापुर्ती सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणुन माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप बोलताना म्हणाले की गुरुचे स्थान महत्त्वाचे असुन आपल्या जिवनाला योग्य दिशा देत परिवर्तन घडविण्याचे काम गुरु करतात असेच माझ्या जिवनात माझे गुरू शिवसेना […]

Read More

राहुरी येथे श्री.आरुणजी तनपुरे यांचा नाभिक समाजाच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनीधी:-राहुरी तालुकाचे लोकप्रिय नेतृत्व नाभिक समाजास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व सहकार्य करणारेश्री आरुण साहेबजी तनपुरेयांचा नाभिक समाजाच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे सत्कार जेष्ठ मार्गदर्शक श्री हनुमंत दादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाऊसाहेब बिडवे लक्ष्मीकांत कोरडे जालीदर भोसले बंटी कोरडे महेश कोरडे डाॅ.गोवरधन कोरडे प्रसाद कोरडे मयुर दुधाडे रवि कोरडे […]

Read More

राज्य परिवहन महामंडळाच्या बस संपामुळे प्रवाशांचा खाजगी वाहनाने जिवघेणा प्रवास…

कोपरगाव प्रतिनीधी:-सर्व सामान्यमाणसाला परवडणारी बस सेवा गेले तीन महिने ठप्प झाली आहे अनेक प्रवाशांना मोलमजुरी साठी ग्रामीण भागात वा दुरचया गावी जावे लागते परंतु बसच्या संपामुळे खाजगी वाहनाने जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे खासगी वाहनचालक मनमानी भाडे आकारणी करून आर्थिक लुट वा अडवणूक करीत आहेतअनेक महाविद्यालयांमध्ये मुले आणि मुली नोकरदार वर्ग जेष्ठ नागरिक अनेक कामानिमित्ताने […]

Read More

राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्याचा मला आनंद, ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार:- छगन भुजबळ…

ओबीसी आरक्षणाचे कायद्यात रूपांतर करणाऱ्या बिलावर राज्यपालांनी केली सहीओबीसी अध्यादेशाचे अखेर कायद्यात रूपांतर… मंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपालांची भेट घेऊन मानले आभार… कोपरगाव प्रतिनीधी(मुंबई):-राज्यपालांनी ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर सही केल्याचा आनंद आहे, लवकरच ओबीसी समाजाचा पंचायतराज संस्थांमधील आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या […]

Read More

संजीवनी अकॅडमी मध्ये रीड ए थाॅन स्पर्धा संपन्न:- डाॅ. मनाली कोल्हे…

बालकांच्या संभाषण कौशल्य वाढीसाठी अभिनव उपक्रम… कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अकॅडमी मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रीड ए थाॅन स्पर्धा संपन्न होवुन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.विध्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा, हा त्यामागील हेतु आहे. या स्पर्धेत विध्यार्थ्यांनी कोणतेही एक गोष्टीचे पुस्तक वाचुन ती गोष्ट स्वतःच्या शब्दात सांगायची होती. त्यासाठी विध्यार्थ्यांना विविध […]

Read More

ड यादीतील व सिस्टीम रिजेक्टेड घरकुल योजनेत वंचित लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण करावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेत १९ हजार लाभार्थ्यांचे घरकुलांचे प्रस्ताव होते त्यापैकी ५ हजार लाभार्थी केवळ सिस्टीम रिजेक्टेड म्हणून वगळण्यात आले तर ग्रामस्तरीय समितीने १४ हजार लाभार्थ्यांचे प्रस्ताव पात्र अपात्र ठरविले तर ब यादीतून वगळल्या गेलेल्यांचा समावेश क मध्ये करून त्या लाभार्थ्यांची ड यादी तयार केली, तेंव्हा याबाबत फेर सर्वेक्षण करून या वंचितांना सदर […]

Read More

शेती, सहकार समृध्दीसाठी मोदी सरकारचा अर्थसंकल्प उत्तम:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी वाढविण्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना त्याप्रमाणे आर्थीक ध्येय धोरणं घ्यायला भाग पाडून शेती आणि सहकार व ग्रामिण अर्थकारणाचे जाळे अधिक सक्षम करून कोरोना महामारीत अर्थव्यवस्था व जीडीपी वाढविण्यांसाठी अर्थसंकल्पात जी पावले उचलली ती दिशादर्शक असुन शेतक-यांना हमीभावासाठी २ लाख ३७ हजार कोटींची तरतूद केली […]

Read More

कोरोनावर मात करून ना. आशुतोष काळे जनसेवेत रुजू; कोळपेवाडी, सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनांना आणली ३४.१६ कोटी ची प्रशासकीय मंजुरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील काही दिवसांपूर्वी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांना दुसऱ्यांदा कोरोनाने गाठल्यामुळे त्यांनी घरी राहूनच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून कोरोनावर मात केली. आणि कोरोनातून मुक्त होताच कोळपेवाडी, सुरेगावच्या पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी आणून ना. आशुतोष काळे पुन्हा एकदा जनसेवेत रुजू झाले आहेत.कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज दिलेले २० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३१ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५८९६३ झाल्या असुन १५९१७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५५४० आहे तर उपचार सुरू असलेले १४८ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१ फेब्रुवारी २०२२ आज २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २८८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

निफाड तालुक्यातील धारणगाव विर येथे चैतन्य कानिफनाथ मंदिरात भव्य दिव्य धर्मनाथ बिज सोहळ्याचे आयोजन:- फक्कड महाराज सानप…

कोपरगाव प्रतिनिधी:-माघ महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथबीज असें म्हणतात या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली. व त्या वेळेस सर्व देवी देवतांना आमंञित केले होते. तसेच प्रयाग क्षेञातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. यादिवशी भव्य अन्नदान (भंडारा)झाला व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. […]

Read More