राहुरी येथे श्री.आरुणजी तनपुरे यांचा नाभिक समाजाच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे सत्कार करण्यात आला…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
राहुरी तालुकाचे लोकप्रिय नेतृत्व नाभिक समाजास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व सहकार्य करणारे
श्री आरुण साहेबजी तनपुरे
यांचा नाभिक समाजाच्या वतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी येथे सत्कार जेष्ठ मार्गदर्शक श्री हनुमंत दादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाऊसाहेब बिडवे लक्ष्मीकांत कोरडे जालीदर भोसले बंटी कोरडे महेश कोरडे डाॅ.गोवरधन कोरडे प्रसाद कोरडे मयुर दुधाडे रवि कोरडे मंगेश दुधाडे कल्याण राऊत किशोर दुधाडे डाॅ.संकेत दुधाडे पप्पू कोरडे आदि नाभिक समाज बांधव ऊपसथीत होते शेवटी भाऊसाहेब बिडवे यानी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *