लुट थांबविण्यासाठी प्रसंगी नगराध्यक्षपद बाजूला ठेवून काळाबाजार करणाऱ्याला धडा शिकवावा लागेल:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहर,तालुक्यात व सर्वत्रच कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.रुग्ण संख्या व मृत्युचे प्रमाणही वाढले आहे.सर्व शासकिय यंत्रणा रात्रंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करत आहे.शासकिय अधिकारी,ग्रामीण रुग्णालय,डॉक्टर, सफाई कर्मचारी,अनेक संस्था-व्यक्ती इ.अनेक घटक प्रयत्न करत आहेत.त्याचप्रमाणे खाजगी हॉस्पिटल,मेडिकल असोसिएशनही त्याच कामात आहेत.कोपरगावातील अनेक मेडिकल स्टोअर स्वतः प्रचंड गुंतवणूक करून कोरोना बाधितांना प्रामाणिकपणे औषधे,इंजेक्शने […]
Read More