आय लव्ह कोपरगाव ही संकल्पना धारणगाव रोडवर राबवावी:- नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर पालिकेचाआय लव्ह कोपरगाव ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून सदर उपक्रम धारणगाव रोड वर राबविण्यात यावा कारण नगर पालिकेच्या सौजन्याने हा रोड म्हणजे ऐतिहासिक असा आहेबस स्टॅण्ड वरून उतरल्यावर या रोड च्या सुरुवातीलाच संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे पुढे गेल्यावर जवळच किशोर वाईन्स चे दुकान आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला […]

Read More

सांगा कसं जगायचं:- गोरेसर…

कोपरगाव प्रतिनिधी:- या महामारीमुळे माणसं समोरच्या माणसाशी बोलत नाहीत .. ती औषधाच्या बाटल्यांशीच बोलतात …. ‘ ही सकाळची , ही दुपारची . आता तुम्ही पण संपत आलात का ? ठीकाय , आपण दोघं मित्र बरोबरच जाणार आयुष्य संपायचं तेव्हाच संपणार असतं . पण त्या आधीच ते संपवण्याची घाई कशाला आहेओ.हेन्रीच्या कथेतील वाक्य आठवलं … पेशंट […]

Read More

भावी नागरिक आजच घेता हे सुदृढ ,आरोग्यदायी भविष्याची जबाबदारी:- सौ.संगीता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकताच 5 जून जागतिक पर्यावरण दिन श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरा केला .शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत शाळेच्या शिक्षिका सौ संगीता मालकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिन साजरा करण्याबाबत व तसेच वृक्षारोपण याबाबत मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळातऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लाखो लोकांचे बळी गेले. O2 चे बेड काय असते? ते नाही मिळाले तर काय […]

Read More

भावी नागरिक आजच घेता हे सुदृढ ,आरोग्यदायी भविष्याची जबाबदारी:- सौ.संगीता मालकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकताच 5 जून जागतिक पर्यावरण दिन श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साजरा केला .शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत शाळेच्या शिक्षिका सौ संगीता मालकर यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण दिन साजरा करण्याबाबत व तसेच वृक्षारोपण याबाबत मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळातऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लाखो लोकांचे बळी गेले. O2 चे बेड काय असते? ते नाही मिळाले तर काय […]

Read More

खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याचे मान्य केलेने उपोषण तूर्त स्थगित:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेचे इमारती मधील खाजगी कोविड सेंटर चे शासकीय मोफत कोविड सेंटर मध्ये रूपांतर करण्याचे नगरपरिषद आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन मान्य केलेने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे गेट समोर दि. १० जून रोजी करणार असलेले आमरण उपोषण तूर्त स्थगित केले असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी डॉ […]

Read More

पुन्हा संचारबंदीची आपत्ती येऊ द्यायची नसेल तर सर्वांनीच आपले व्यवहार करतांना काळजी घेतलीच पाहिजे:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील लहान मोठे व्यावसायिक – दुकानदार व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून जनता संचारबंदी यशस्वी केल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला,मृत्यूचे प्रमाणही कमी झाले. पण आता शासनानेचअहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करायला मान्यता दिली.अचानक सर्वच व्यवसाय सुरू झाल्याने बाजारपेठेत प्रचंड गर्दि वाढल्याचे दिसते.खरेतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सुरक्षित अंतर न ठेवल्यास पुन्हा […]

Read More

आमदार आशुतोष काळे करणार कोरोना योद्ध्यांचा सत्कार व आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:– कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे यामध्ये कोरोना योद्ध्यांचे अजोड योगदान असून जीवघेण्या संकटात आपल्या जीवावर उदार होवून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून आमदार आशुतोष काळे सोमवार (दि.१४) रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करणार असून याचवेळी आपत्कालीन कक्षाचे उद्घाटन देखील करण्यात येणार आहे.मार्च-एप्रिल महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप मोठ्या […]

Read More

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोपरगावात प्रभाग क्रमांक ८ व ३ मध्ये औषध फवारणी..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी कोपरगाव शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने माझा प्रभाग, माझी जबाबदारी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. मागील आठ दिवसापासून हा उपक्रम नियमितपणे सुरु असून […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.९ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ३५ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २७ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७३५०२ झाल्या असुन १२१२५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११५६५ आहे तर उपचार सुरू असलेले ३६१ आहे व मयत झालेले १९९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.९ जुन २०२१ आज ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी गटांना खरिपासाठी विविध बियाणांचे वाटप..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- खरीप हंगामात कोपरगाव तालुक्यासाठी जास्तीत जास्त बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न करावे असा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला केल्या होत्या. त्या सूचनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सोयाबीन, बाजरी, मका, तूर आदी बियाणांचे वाटप कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकतेच पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने व उपसभापती अर्जुनराव काळे यांच्या […]

Read More