गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ४० कोटी मंजूर:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील जनतेला गोदावरी कालव्यांची दुरुस्ती करणार असे आश्वासन आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यात जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेवून शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी द्या अशी मागणी केली होती. जलसंपदा मंत्र्यांची वेळोवेळी भेट घेवून […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगरच्या शासकीय जागेवरील रहीवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहरात शासकीय जागेवर अनेक नागरिक वर्षानुवर्षापासून राहत आहे. शहराच्या लक्ष्मीनगर परिसरातही बऱ्याच नागरिकांनी शासकीय जागेवर वास्तव्य होते. या नागरिकांनी शासकीय जागेवर बांधलेली अतिक्रमणे नियमाकुल करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नातून लक्ष्मीनगरमध्ये शासकीय जागेवर राहत असलेल्या रहिवाशांचा उताऱ्याचा प्रश्न मार्गी लागला असून लक्ष्मीनगर प्रमाणेच शहरातील इतर भागात शासकीय जागेवर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१८ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले २७ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ६ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८२२२८ झाल्या असुन १२३०४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२००८ आहे तर उपचार सुरू असलेले ९४ आहे व मयत झालेले २०२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१८ जुन २०२१ आज २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

शाळेचा पहिला दिवस:- गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषदेच्या शाळा आज सुरू झाल्या… पण किलबिलाटाशिवाय. ऐरवी विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, मित्र मैत्रीणींच्या भेटीची ओढ, नव्या पुस्तकांचा अनोखा सुगंध, नवा वर्ग, नवा गणवेश … असं नेहमीचं चित्र यावेळी दुर्दैवाने दिसलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू करण्यात आल्या. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी येथील जिल्हा परिषद […]

Read More

शाळेचा पहिला दिवस:- गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा परिषदेच्या शाळा आज सुरू झाल्या… पण किलबिलाटाशिवाय. ऐरवी विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह, मित्र मैत्रीणींच्या भेटीची ओढ, नव्या पुस्तकांचा अनोखा सुगंध, नवा वर्ग, नवा गणवेश … असं नेहमीचं चित्र यावेळी दुर्दैवाने दिसलं नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन आज विद्यार्थ्यांशिवाय शाळा सुरू करण्यात आल्या. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव, सोनेवाडी येथील जिल्हा परिषद […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१६ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ९० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ८०३४४ झाल्या असुन १२२८५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११९११ आहे तर उपचार सुरू असलेले १७३ आहे व मयत झालेले २०१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१६ जुन २०२१ आज ९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४३४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या योग्य नियोजनामुळे बिकट परिस्थितीत कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळविणे शक्य झाले:- प्रांताधिकारी गोविंद शिंदे…

कोपरगावात कोरोना योद्ध्यांचा आमदार आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार..!! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील वर्षी आलेले कोरोना संकट सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च स्थानी होते. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे कमी केले त्यामुळे घातक अशा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपाला सामोरे जाण्याची वेळ आली. मागील तीन महिन्यात परिस्थिती अत्यंत बिकट होती. दररोज शेकडो बाधित […]

Read More

मागील वर्षांचा आपत्तीचा अनुभव लक्षात घेवून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना वेळेत मदत करा:- आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात मागील काही वर्षात अनेकवेळा अतिवृष्टीमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले होते. अशा आपत्तीत जीवित हानी झाली नाही मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून आपत्ती काळात नागरिकांना वेळेत योग्य ती मदत करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.तहसील कार्यालय कोपरगाव येथे नव्याने […]

Read More

महिनोंमहिने मागणी करूनही विदयुत रोहित्र दिले जात नसल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना विचारला जाब. माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचा वीज मंडळाच्या कार्यालयात ठिया..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीच्या काळात मोठया आर्थीक संकटाला शेतकरी बांधव सामोरे जात असतांना वीज वितरण कंपनी या बांधवांना आणखी आर्थीक खाईत लोटण्याचे काम करत आहे. बीले भरूनही विदयुत रोहित्र दिले जात नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी अधिका-यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी केली.वीज वितरण कंपनीच्या कोपरगाव येथील […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१५ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले ९२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १९ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ७९४८४ झाल्या असुन १२२७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ११८२१ आहे तर उपचार सुरू असलेले २५३ आहे व मयत झालेले २०१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१५ जुन २०२१ आज ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ६२९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More