प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदार संघातील प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी […]
Read More