सौ. चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसानिमित विविध सामाजिक उपक्रम संपन्न;महिलांना पैठणी विणकाम प्रशिक्षण व रुग्णांना केले फळ वाटप..!!
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधत कोपरगावमध्ये बुधवार (दि.२१) रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना पैठणीचे प्रशिक्षण देण्यात आले. पैठणीला महिला वर्गामध्ये मोठे आकर्षण आहे. आपल्या कडे पैठणी असावी असे अनेक महिलांना वाटत असते त्यामुळे पैठणी उद्योगाला […]
Read More