कोपरगाव कोरोना अपडेट्स २७ मार्च रोजी ८० कोरोना बाधित…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४१६२ झाल्या असुन ४२६४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३७१० आहे तर उपचार सुरू असलेले ५०३ आहे व मयत झालेले ५१ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २७ मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ४२ आहेत.आज एकुण १०६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी १६ रुग्ण […]

Read More

कोपरगाव शहरात कोरोना नियम न पाळणाऱ्या दुकानांवर प्रशासनाने केली कारवाई..!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरामध्ये कोरोना बाबत शासनाने आखून दिलेले नियम न पाळणाऱ्या व्यापारी आस्थापनांवर आज तहसीलदार , मुख्याधिकारी आणि पोलिसांनी मिळून संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केल्याने नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.कोपरगाव तालुका आणि शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने प्रशासन नागरिकांना आणि दुकानदारांना कोरोना बाबत नियम पाळून व्यवसाय करण्याचे आवाहन […]

Read More

येवला शहरात रस्त्यावर उतरून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी साधला विक्रेते व नागरिकांशी संवाद…‌

मास्क वापरा ; कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा:- छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक) :-दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरासोबतच ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील भाजी बाजारासह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत […]

Read More

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी तालुका प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना राबविण्याबाबत शहर शिवसेनेने शुक्रवार दि.२६ मार्च रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.तहसीलदार योगेश चंद्र यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. तरी देखील शहर व ग्रामीण भाग मिळून रोज शंभराच्या वर रुग्ण आढळत आहे. सद्यपरिस्थितीत नियंत्रण मिळवण्यासाठी […]

Read More

आठवडा निर्बंधाची सक्त अंमलबजावणी; नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय:- पालकमंत्री छगन भुजबळ…

पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा घेतला आढावा… कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता साधारणतः एक आठवडा निर्बंध यांची सक्त अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार असून या परिस्थितीत नागरिकांनी सहकार्य न केल्यास 2 एप्रिल रोजी लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री […]

Read More

भाजप आघाडीने नामंजूर केलेल्या २८ कामांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी…

कोपरगाव नगरपालिकेतील कोल्हे गटाच्या बहुमताच्या निर्णयाला जिल्ह्धिकाऱ्यांचा दणका ! कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भाजप आणि मित्र पक्ष (कोल्हे गट)आघाडीने नामंजूर केलेल्या २८ विविध कामांना नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीच्या ११ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिले होते . त्याची आज अहमनगर येथे सुनवाई झाली त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत भाजप […]

Read More

नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जनजागृती, निर्बंध पाळा अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही:- छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय […]

Read More

जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश…

लग्न समारंभासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक… कोपरगाव प्रतिनिधी (अहमदनगर):-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, […]

Read More

कोपरगांव शहर पो.स्टे. येथे टु प्लस( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले) यांचा मेळावा घेण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील साहेब,अपर पोलीस अधिक्षक डॉ.दिपाली काळे मॅडम,मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री.संजय सातव साहेब यांचे मागदर्शन व सुचने प्रमाणे आज ता.26/3/2021 रोजी कोपरगांव शहर पो.स्टे. येथे 11.00 ते 13.30 वा.दरम्यान टु प्लस( दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेले) यादीतील 23 आरोपी,दुय्यम पोलीस अधिकारी,पोलीस पाटील,बिट अंमलदार यांचा मेळावा घेण्यात आला मेळाव्या दरम्यान टु प्लस […]

Read More

माजी आमदारांनी केलेले आरोप अर्धवट माहितीवर आधारलेले:-विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोदजी तावडे यांना भेटून निधीची मागणी केली.दि.20 नोव्हेंबर 2017 ला 2कोटी रू. वैशीष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला.सर्वे.न.237 मधील 40 आर जागा बंदिस्त नाट्यगृहासाठी मिळावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेने दि17/1/2018 व 10/8/18 ला कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग यांचेकडे केली.दि.5/1/19 ला 237 मधील जागेचा लांबी रुंदी […]

Read More