पौराणिक असलेल्या कोपरगावच्या गुरु शुक्राचार्य मंदिरांचे जतन व्हावे:- नगराध्यक्ष विजय वहाडणे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव बेट भागात असणाऱ्या परमसद्गुरु गुरु शुक्राचार्य मंदिराचा परिसराचा तसेच गोदावरी नदीवरील घाट सुशोभीकरणासाठी विविध विकास कामांसाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर परिषदेच्या माध्यमातून जवळपास काही कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव ठेवून निधी मागण्यात येणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी गुरु शुक्राचार्य मंदिरात झालेल्या सत्कार […]

Read More

कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता व शासनाच्या आदेशानुसार यावर्षी कोपरगाव बेट भागात होणारा महाशिवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे:- ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड….

कोपरगाव प्रतिनिधी:-महाशिवरात्रीच्या दिवशी कोणीही गुरु शुक्राचार्य मंदिराकडे येऊ नये असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना श्री आव्हाड पुढे म्हणाले श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट यांच्या वतीने दरवर्षी सर्वात मोठा वार्षिक उत्सव म्हणून महाशिवरात्री गुरुवार दिनांक 11 मार्च रोजी आहे सध्या सर्व जगावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे […]

Read More

Scआरक्षण वर्गीकरण मोहिमेत बळी जाऊन नाही तर बळ देऊन साथ द्यावी:- हनुमंत ताकतोडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण मोहीम गतिमान करायची असेल तर बळी जाऊन नाही तर बळ देऊन साथ द्यावी असे आवाहन हनुमंत ताकतोडे यांनी केलेअनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे या मागणीसाठी बीड येथील स्व संजय ताकतोडे यांनी शासनाचा निषेध करत जलसमाधी घेतली होती त्यांच्या स्मृती दिना निमित्ताने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण लढा गतिमान करण्यासाठी दि ५ […]

Read More

आज दिनांक २८ फेब्रुवारी तब्बल १७ कोरोना पॉझिटिव्ह सापडले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ फेब्रुवारी २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.खाजगी लॅबमधील १२ रुग्णांचे अहवाल.खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-साईनगर को. १धोत्रे १करंजी २कोपरगाव ३वारी १वेळापुर २कोळपेवाडी १रामवाडी लोनकर वस्ती १नगर येथील स्वॅबपैकी ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-साईनगर को. १दहिगाव बोलका […]

Read More

कोपरगाव रिद्धी-सिद्धी नगर येथे घराचे कुलूप तोडून २ लाख ६३ हजार रुपये लांबविले शहरात खळबळ…

कोपरगाव प्रतिनिधी:- शहरातील रिध्दी- सिद्धी नगर येथे शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी. घराचे कुलूप तोडून २लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.याबाबत थोडक्यात माहिती अशी की कोपरगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या रिद्धी सिद्धी नगर येथे राहत असलेले मधुकर चंद्रभान काळे यांच्या घराचे शुक्रवार रात्री कुलूप तोडून सुमारे २लाख ६३हजार५००रुपयांचा ऐवज चोरून नेला यामध्ये सोन्याचे दागिने […]

Read More

कोपरगाव नगरपालिकेच्या कारभारावरून आपल्या समोर अनेक गैरव्यवहाराचे प्रकरणे समोर आली:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी विजय कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम उकळली. तर माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि निखाडे यांनी वेगवेगळ्या ठेकेदाराकडून दमदाटी करून तर कधी बिले काढून देण्याच्या बदल्यात लाखो रुपये वसूल केल्याचा आरोप विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला .वहाडणे आपल्या आरोपात पुढे म्हणाले कि कोपरगाव नगरपालिकेच्या […]

Read More

संजीवनी अकॅडमीमध्ये मराठी गौरव दिन उत्साहात साजरा…

कौतुक… कोपरगांव प्रतिनिधी:-दरवर्षी प्रमाणे संजीवनी अकॅडमी मध्ये मराठी गौरव दिन मोठ्याा उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसूमाग्रजांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाची सुरूवात मराठी स्वागत गीताने झाली तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, मराठी भाषेच्या गाढ्या अभ्यासिका प्रा. शिला गाडे व प्रसिध्द कवी श्री. राम थोरे यांचे हस्ते सरस्वती […]

Read More

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती उत्साहात…

कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारी संत शिरोमणी गुरु रविदास महाराजयांची ६४४वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. समाज मंदिरात झालेल्या जयंती कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा बबनरावजी घोलप यांनी केलेल्या आवहनानुसार तसेच शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियम पाळत माघ पौर्णिमेला संजय कानडे यांचे हस्ते सपत्नीक पुजन […]

Read More

डेमो हाऊसच्या संकल्पनेतून ड्रीम हाऊस :- आ. आशुतोष काळे लाभार्थ्यांचे स्वप्न करण्यासाठी अधिकाऱ्यांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करून महाविकास आघाडी सरकार अनेक समाजोपयोगी योजना राबवीत असून महाआवास अभियानाच्या माध्यमातून डेमो हाऊच्या संकल्पनेतून गरजू लाभार्थ्यांचे ड्रीम हाऊस साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.महाविकास आघाडी सरकारच्या वतीने महाआवास अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचाच एक भाग डेमो हाऊस असून या अभियानांतर्गत कोपरगाव […]

Read More

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी:- विवेक कोल्हे…

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ७ नंबर फॉर्म भरून द्यावेत कोपरगाव प्रतिनिधी:- गेल्यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले त्यामुळे दारणा गंगापूर धरणे तुडुंब भरले आहे त्या भरोशावर शेतकऱ्यांनी रब्बी उन्हाळी पिकांचे नियोजन केले, पण वीज वितरण कंपनीने ऐन मोसमात रोहित्र बंद केली तर दुसरीकडे जलसंपदा खात्याने आधी थकित पाणीपट्टी भरा मगच पाटपाण्यांचे नियोजनाचे पाहु असा सुर घेतल्याने शेतकरी पेचात […]

Read More