
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ फेब्रुवारी २०२१ आज एकुण ०० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ५ रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील १२ रुग्णांचे अहवाल.
खाजगी लॅब मधील १२ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
साईनगर को. १
धोत्रे १
करंजी २
कोपरगाव ३
वारी १
वेळापुर २
कोळपेवाडी १
रामवाडी लोनकर वस्ती १
नगर येथील स्वॅबपैकी ५ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
साईनगर को. १
दहिगाव बोलका १
वाणी सोसायटी को. २
कापड बाजार को. १
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह १७ आहे.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गणबोटे यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
