कोरोना दहनचा संकल्प करुन… सदभावनेची गुढी उभारुया:- सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांचे आवाहन…
होळी निमित्त कोरोना नियंत्रणासाठी २१ मुद्यांवर नागरिकांनी भर देण्याचे आवाहन… कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांचेच सामुदायिक प्रयत्न गरजेचे असून समाजातील सर्व घटकांतील व स्तरातील विस्कटत चाललेली घडी सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सर्वांचे एकमत असायला हवे. होळीला कोरोनाचा दहन संकल्प करुन सद्भावनेची गुढी उभारुया असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके यांनी केले आहे.शिर्डी उपविभागात […]
Read More