
तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४२१२ झाल्या असुन ४३५० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३७६६ आहे तर उपचार सुरू असलेले ५३३ आहे व मयत झालेले ५२ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. २८ मार्च २०२१
डिस्चार्ज दिलेले ५६ आहेत.
आज एकुण ५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २१ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ०० रुग्ण आढळले.
खाजगी लॅबमधील ६५ रुग्णांचे अहवाल.
रॅपिड टेस्ट मधील २१ जण पुढीलप्रमाणे:-
कोपरगाव १०
कोकमठाण को. १
समतानगर को. १
चांदेकसारे को. १
धारणगाव को. १
करंजी को. १
कोळपेवाडी को. १
गौरवनगर को. २
जेऊर कुंभारी को. १
कान्हेगाव को. १
वारी १
खाजगी लॅब मधील ६५ रुग्णांचे अहवाल पुढीलप्रमाणे:-
येवला रोड को. १
सुशक्ती नगर को. २
ब्राह्मण गल्ली को. १
कोकमठाण को. १
साईनगर को. २
शिंगणापूर को. ४
ब्राम्हणगाव को. १
कापड बाजार को. २
गौतम गल्लीको. ६
इंदिरा पथ को. २
सप्तर्षी को. १
कोळपेवाडी को. ३
येवला रोड को. ३
संवत्सर को. २
जेऊर पाटोदा १
गांधी चौक को. १
बेट को. १
कोपरगाव ६
साखरवाडी को. १
वाणी सोसायटी को. २
मुर्शतपुर को. ५
गोदाम गल्ली को. १
सराफ बाजार को. २
बॅंक रोड को. ३
धारणगाव रोड को ३
कान्हेगाव को. १
शिवाजी रोड को. १
चासनळी को १
महादेव नगर को. १
डांबोरे को. १
लोढा कार्यालय को. १
सोनेवाडी को. २
असे आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ८६ आहे.
तसेच आज नगर येथे पाठवलेले ३४ स्वॅब आहे.
तसेच १ जण मयत ८० वर्षीय पुरुष इंदिरा पथ को.
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ. क्रुष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.
सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
