गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाकडे पूणे विभागाचे नेतृत्व…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने पीसीएमसी पुणे येथे (दि.१९) व (दि.२०) दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विभागीय नेहरू हॉकी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या सब ज्युनिअर हॉकी संघाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नेतृत्व करतांना नेत्रदीपक कामगिरीचे प्रदर्शन केले.स्पर्धेचा अंतिम सामना गौतम पब्लिक स्कूल विरुद्ध सेंट पेट्रिक्स स्कूल, […]
Read More