जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून नागरिकांच्या अडचणी सोडवा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते कोतवाल (महसूल सेवक) यांना नियुक्ती पत्रांचे वितरण…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महसूल सेवक अर्थात कोतवाल हा गावपातळीवरील प्रशासनाचा अविभाज्य भाग असून शासनाच्या विविध उपक्रम राबविण्यात महसूल सेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते.त्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडून नागरीकांच्या समस्या सोडवा असे आ.आशुतोष काळे यांनी नवनियुक्त महसूल सेवकांच्या नियुक्ती पत्र वाटप प्रसंगी सांगितले. कोपरगाव तालुक्यातील करंजी, कोकमठाण,चास नळी,मळेगाव थडी,माहेगाव देशमुख, येसगाव, रवंदे, […]
Read More