प्रभाग 11 चा चेहरा मोहरा बदलणार :- शुभम काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील लक्ष्मीनगर, साईनगर, विवेकानंदनगर, राममंदिर रस्ता व मागील परिसर, इंगळेनगर सोसायटी, हनुमाननगर, सेवानिकेतन जवळील बालाजी निकेतन, बालाजी अंगण, बोरावके चाळ, इंदिरानगर मधील संतोषी माता परिसराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार शुभम कैलास काळे यांनी दिले आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील सर्व […]
Read More