नितीन गडकरींकडून कोपरगांव रेल्वे स्टेशन रोडसाठी वीस कोटी तर भोजडे धोत्रे कोळ नदी पुलासाठी 7 कोटी ,कोल्हे यांनी मानले नितीन गडकरी व शासनाचे आभार…
कोपरगाव प्रतिनिधी:-नागरिकांच्या अपेक्षांना मोठा हातभार लावत, केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत महत्त्वाच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे कोपरगाव शहर आणि परिसरातील वाहतूक, संपर्क सुविधा आणि विकासाची गती आणखी वाढणार आहे.केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांनी कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्ता समस्येचे गांभीर्य विचारात घेऊन श्री साई बाबा कॉर्नर ते रेल्वे स्टेशन रस्ता (रामा-65) या अत्यंत […]
Read More