मतदार सावध, नगरसेवक आणि नगराध्यक्ष एकाच पक्षाचे – विवेक कोल्हे…
आमचे नराध्यक्षासह सर्वाधिक उमेदवार विजयी होणार हे निश्चित…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून वीस तारखेला होणाऱ्या मतदानात मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे नगरसेवक विजय होत आहेत. गत वेळी नगरसेवक निवडून आले मात्र नगराध्यक्ष वेगळा असल्याने नागरिकांना अपेक्षित कामे पूर्ण करून मिळाली नाही यावेळी मात्र मतदारांनी कोल्हे गटाचे बहुसंख्य नगरसेवक निवडून देण्याचा […]
Read More