नविन वर्षीच्या स्वागताला श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाची फॉरमेशन करून सलामी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :-

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाने नविन वर्षाचे स्वागत आगळीवेगळी सलामी देवुन केले. इयत्ता ७ ते ९ वीच्या मुलींनी सुरुवातीला अक्षर दोन हजार सव्वीस याची रचना केली. हे फॉरमेशन एक कौतुकाचा भाग झाले. या फॉरमेशन ची रचना क्रीडा विभाग प्रमुख श्री निलेश बडजाते यांच्या मार्गदर्शना खाली तयार करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे, मुख्याध्यापक श्री. रघुनाथ लकारे, उपमुख्याध्यापक श्री.अनिल अमृतकर, पर्यवेक्षक श्री.बलभीम उल्हारे आणि सर्व शिक्षक हजर होते.
या उपक्रमाचे कौतुक व विदयार्थी चे अभिनंदन स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे,आनंद ठोळे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *