कोपरगाव नगरपरिषदेची स्थायी समिती बैठक संपन्न, अर्थसंकल्प २०२६–२७ मध्ये लोकोपयोगी व जनकल्याणकारी तरतुदींना प्राधान्य…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत नगरपरिषदेच्या आर्थिक वर्ष २०२६–२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास स्थायी समितीची मंजुरी देण्यात आली. शहराच्या सर्वांगीण विकासास चालना देणारा, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवणारा हा अर्थसंकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पराग संधान […]
Read More