संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
सांस्कृतिक सादरीकरणातुन छत्रपती शिवरायांच्या शौर्याला अभिवादन…कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी अकॅडमीच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘शिवगर्जना-स्वराज्याची पुकार’ या भव्य व प्रेरणादायी संकल्पनेवर आधारीत सांस्कृतिक सादरीकरणातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला अभिवादन करण्यात आले. स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन साजरे झालेल्या संमेलनाने स्वराज्याच्या प्रेरणेतुन राष्ट्रघडणी कडे वाटचाल असा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमास संजीवनी ग्रुप ऑफ […]
Read More