कोळगाव थडी पवित्र कुराण विटंबना प्रकरण आ. आशुतोष काळेंची यशस्वी शिष्टाई,मुस्लीम समाजाचे उपोषण मागे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे पवित्र कुराणची विटंबना करणाऱ्या दोषींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आलेले उपोषण आ. आशुतोष काळे यांच्या मध्यस्तीने मागे घेण्यात आले आहे.कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे अज्ञात व्यक्तीकडून पवित्र कुराणची विटंबना करण्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती परंतु अद्यापपर्यंत पोलीस आरोपीला पकडू शकले […]
Read More