कोपरगाव मतदारसंघात नवीन विद्युत उपकेंद्र व ट्रान्सफॉर्मर उभारून विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवा बिपीनदादा कोल्हे, यांची महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे व मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्याकडे मागणी…
कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघातील विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवून पूर्ण क्षमतेने सुरळीत वीजपुरवठा करावा. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्र उभारावेत, ओव्हरलोड असलेल्या व वारंवार जळणाऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत. तसेच सध्याची दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन खरीप पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित योग्य दाबाने अखंडित वीजपुरवठा करावा, अशा मागण्या संजीवनी […]
Read More