मतदार संघातील जनतेच्या आशीर्वादामुळे रस्त्याचे जाळे निर्माण करू शकलो:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील जनतेने सेवा करण्याची संधी देवून दिलेल्या आशीर्वादामुळे मतदार संघात रस्त्याचे जाळे निर्माण करू शकलो असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख येथे एका कार्यक्रम प्रसंगी केले.रांजणगाव देशमुख येथे जिल्हा वार्षिक योजना ३०५४ अंतर्गत ४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रांजणगाव देशमुख ते गोर्डे मळा रस्ता मजबुतीकरण व […]

Read More

लक्ष्मी नगरमध्ये आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पेव्हिंग ब्लॉक बसविणेच्या कामाचे भूमिपूजन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ९ मधील लक्ष्मीनगर भागात ३० लक्ष रुपये निधीतून अंतर्गत गल्ल्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणेच्या (लादीकरण) कामाचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले असून नागरिकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक […]

Read More

वारकरी संप्रदायातून दुःखावर मात करण्याचा विश्वास संतांनी निर्माण केला:- मीराबाई मिरीकर…

संवत्सरला ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठी महिलांची प्रचंड गर्दी…कोपरगांव प्रतिनिधी:-उत्तम चारित्र्य, धर्मनिष्ठा, भूतदया, सदाचार आणि नीती या गुणांचा वारकरी संप्रदायाच्या आचारधर्मात अंतर्भाव असावा हे संस्कार संतांनी माणसांच्या मनावर रुजविण्याबरोबरच या संप्रदायाच्या संस्कारातून दुःखावर मात करण्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला असे प्रतिपादन ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे किर्तनातून केले.संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत महिलांनी […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात भूगोल विभागाची अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी: स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळ व महाविद्यालयाच्या वतीने अभ्यासक्रम निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे, संस्थेचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, […]

Read More

अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विवेकभैय्या कोल्हे यांची निवड….

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांची अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.अहमदनगर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल आणि कोपरगाव तालुका क्रीडा […]

Read More

महिला आरक्षण विधेयक : भाजप व मोदी सरकारने केला नारीशक्तीचा सन्मान:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तब्बल तीन दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करून नवा इतिहास रचला आहे. महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या या ऐतिहासिक विधेयकामुळे देशातील महिलांना राजकारणात हक्काचे प्रतिनिधित्व मिळणार असून, हा क्रांतिकारी निर्णय घेऊन भाजप व मोदी सरकारने नारीशक्तीचा मोठा सन्मान केला […]

Read More

निळवंडे कॅनॉलचे पाणी लवकरच शिवारात,शेतकरी वर्गाने केले सौ.कोल्हे यांचे अभिनंदन:- विक्रम वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-चितळी,दिघी,लांडेवाडी या भागात निळवंडे पाट पाणी पोहचण्यासाठी आवश्यक बोगद्याच्या अंतिम ब्लास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे.सदर प्रवाहकाच्या माध्यमातून हजारो एकर शेती निळवंडे पाण्याखाली येण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.रेल्वे विभागाचे व या कठीण कामात सहकार्य करणारे अधिकारी,कर्मचारी यांचे शेतकरी वर्गातून कौतुक करण्यात येत असून निळवंडे धरणासह कालवे पूर्ण झाले पाहिजे यासाठी भाजपा नेत्या मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांची […]

Read More

निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्या संदर्भात आ.आशुतोष काळेंनी घेतली महत्वपूर्ण बैठक…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघात अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य त्यामुळे१००% भरलेल्या निळवंडे धरणातून निळवंडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत व कालव्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक घेतली.कोपरगाव मतदार संघातील पोहेगाव गटातील बहुतांश गावे व राहाता तालुक्यातील ११ गावे निळवंडे […]

Read More

संजीवनीच्या जगदिशला जपानच्या कंपनीत रू २० लाखांचे वार्षिक पॅकेज:- श्री अमित कोल्हे….

‘इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन ’ विभागाचे फलित…कोपरगांव प्रतिनीधी: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २०२२- २३ बी. टेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग) बॅचच्या जगदिश शरद शिंदे या शेतकरी कुटूंबातील विध्यार्थ्याला झुईको कार्पोरेशन या जपान मधिल ओसाका येथे कार्यरत असलेल्या कंपनीने संजीवनीच्या ‘इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन ’ विभागाच्या प्रयत्नाने वार्षिक पॅकेज रू २० लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीने ‘हिरामेकी सोल्युशन्स’ व ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल, […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना…

कोपरगांव प्रतिनिधी:-सालाबादप्रमाणे याहीवर्षी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे यांचा हस्ते विधीवत पुजेने श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.याप्रसंगी माजी संचालक सोपानराव पानगव्हाणे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, चीफ केमीस्ट विवेककुमार शुक्ला, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, […]

Read More