संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे ‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस’ची महाविजेती गौरी पगारेचा सन्मान…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी गौरी पगारे ही झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३’ ची महाविजेती ठरली आहे. त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी पगारे हिचा सत्कार करण्यात आला.झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस् २०२३’ या […]
Read More