कोपरगाव शिर्डी एमआयडीसी मंजूर; संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश:- विवेकभैय्या कोल्हे ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विवेकभैय्या कोल्हे यांनी मानले आभार…
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी व विकासासाठी कोपरगाव तालुक्यात एमआयडीसी सुरू करावी, यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण गेल्या पाच वर्षांपासून शासनदरबारी प्रयत्न करत होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, राज्य शासनाने सोनेवाडी येथे नवीन एमआयडीसी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. हा कोपरगाव तालुक्याच्या दृष्टीने मोठा आनंदाचा क्षण आहे, […]
Read More