समताच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारा शेतकऱ्यांसाठी बनविले नवीन उपकरणे…
कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिर्डी येथील सिल्व्हर ओक अकॅडमी अंतर्गत श्री चैतन्य टेक्नो स्कूल आयोजित विज्ञान प्रदर्शनात चमकदार कामगिरी केली आहे. त्यात ‘शेतीसाठी तंत्रज्ञान’ या विषयावर ‘वायरलेस टेस्टर’ उपकरण कुणाल पवार यांनी बनविले तर ‘शॉर्ट सर्किट संरक्षक’ उपकरण आयशा सय्यद, हासिम अलीशाद यांनी तयार करून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला असून अत्याधुनिक […]
Read More