व्यापारी बांधवांनो तुमच्या सहकार्यातून विकसित कोपरगाव निर्माण करू:- आ.आशुतोष काळे….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराच्या विकासाला पूर्व पदावर आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासाबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. शहर विकासासाठी छोट्या-मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून […]
Read More