श्री क्षेत्र सराला बेटाची सेवा करण्याची संधी हे परमभाग्य:- आ.आशुतोष काळे ; श्रीक्षेत्र सराला बेट येथे स्व. सौ. सुशीलामाई शंकरराव काळे गो-शाळेचे भूमिपूजन….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माझ्या आजीला गो-सेवेची व गोपालनाची अत्यंत आवड होती. त्यामुळे आमच्या येथे मागील चार ते पाच दशकापासून आजतागायत गो-पालन केले जात आहे. गोसेवेची व गोपालनाची आवड असल्यामुळे स्व.माई आजीला श्री क्षेत्र सराला बेटाविषयी देखील धार्मिक ओढा होता. त्याच श्री क्षेत्र सराला बेटावर असलेल्या स्व.माई आजीच्या नावाने गो-शाळेचे नूतनीकरण करण्याच्या माध्यमातून श्री क्षेत्र […]
Read More