के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा गडचिरोली येथील राज्यस्तरीय शिबिरात सहभाग…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक कु. ईश्वर सुरेश लहिरे व कु.अनुजा बाबासाहेब पवार यांनी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात झालेल्या ‘राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आव्हान 2023’ मध्ये आपला सहभाग नोंदविला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. या शिबिराबाबत […]
Read More