संजीवनी ज्यु. कालेजच्या सत्यमची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड ; सत्यम करणार महाराष्ट्र राज्य संघात राज्याचे प्रतिनिधित्व…

कोपरगांव प्रतिनिधी: स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि २८ ते जानेवारी ते ०१ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सत्यम सोमनाथ ठुबे […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली गंगा गोदावरी महाआरती; नेत्रदीपक भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड शोला कोपरगावकरांची अलोट गर्दी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात गंगा गोदावरी महाआरती, भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड म्युझिकल शो झाला. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांनी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव; ‘मेरी झोपडी के भाग आज खुल जायेंगे, राम आयेंगे’ कोपरगावमध्ये अनुभूती…

कोपरगाव प्रतिनिधी:- पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकारले असून, या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी झोपड्यांमध्ये राहून प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरीब नागरिकांना पेढे […]

Read More

उसतोडणी कामगार व वाहतुकदारांनी कायदेविषयक जागृकता बाळगावी:-जिल्हा न्यायाधिश को-हाळे….

कोपरगांव प्रतिनिधी:-आपण बेकायदा केलेल्या कृत्याची शिक्षा स्वतःबरोबरच समाजालाही भोगावी लागते, व्यसनाधिनता अपघाताला प्रोत्साहन देते, कायदे आपल्या सुरक्षीततेसाठी आहेत, त्याचे रस्ते वाहतुकीत पालन करा, निष्काळजीपणा टाळा, रस्त्यावर वाहन चालवितांना परवाना तपासा, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरू नका, अपघात घटना घडुन गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा कायद्याची जागरूकता प्रत्येक उसतोडणी कामगार, ट्रकचालक, मालक, उस वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन कोपरगांव […]

Read More

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे भाविकांना प्रसाद वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी :-अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वत:च्या हाताने बुंदी प्रसाद तयार करून श्रीराम चरणी सेवा अर्पण केली. या प्रसादाचे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता […]

Read More

आ.आशुतोष काळे यांनी सपत्नीकगोदावरी मातेची केली महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळा समिती, समस्त कोपरगाव व सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा आनंदोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गोदातीरावर उपस्थित असलेल्या तमाम श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत सोमवार (दि.२२) रोजी आ. आशुतोष काळे यांनी सौ.चैतालीताई काळे यांच्या समवेत सपत्नीक कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदावरी मातेची महाआरती केली.कोपरगाव शहरात […]

Read More

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध मंदिरातसौ. चैतालीताई काळे यांनी केली महाआरती…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अयोध्येत उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. कोपरगावच्या पावन भूमीत देखील प्रभू श्रीरामाचे वास्तव्य असल्याचे पौराणिक ग्रंथात सांगितलेले आहे. या विविध ठिकाणी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होवून महाआरती केली.प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवार (दि.२२) रोजी देशभरात आनंद आणि उत्साहाच्या […]

Read More

आ. आशुतोष काळे मंत्री होणार:- प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण ;कोपरगावात राष्ट्रवादीचा शिर्डी लोकसभा युवक मेळावा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील वर्षी २ जुलैला राजभवनात झालेल्या घडामोडीच्या वेळी आ. आशुतोष काळे परदेशात होते. त्यावेळी होणाऱ्या घडामोडीच्या वेळी आ. आशुतोष काळे वेळेत पोहोचू शकले नाही. नाही तर आज परिस्थिती वेगळी असती. तरी देखील भविष्यात ती वेळ येणारच आहे असे सूचक वक्तव्य करून आ. आशुतोष काळे भविष्यात मंत्री होणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुरज […]

Read More

कान्हेगाव येथील कै.ह.भ. प. साहेबराव जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कान्हेगाव येथील ह.भ. प. साहेबराव चांगदेव जगताप (वय ९२)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचे पाठीमागे तीन मुले एक मुलगी ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते सदगुरू गंगागिरी महाराज व नारायण गिरी महाराज यांचे निस्सीम भक्त होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवले.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ते पत्रकार जनार्दन जगताप (सर) यांचे वडील होत.

Read More

रिपब्लिकन सेनेच्या राज्य सदस्यपदी परशरम साबळे यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , विश्वभूषण, महामानव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनापती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त समाज भुषण रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी विश्वशांतीदूत परशराम साबळे यांची महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन सेनेच्या राज्य ‘सदस्य’ पदी नियुक्ती केल्याचे पत्र देत अभिनंदन केले आहे. या […]

Read More