स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीरामाची महाआरती करून श्रीराम भक्तांना दिल्या शुभेच्छा ; प्रभू श्रीरामचरणी लीन होऊन स्नेहलताताई कोल्हे यांनी केला श्रीराम नामाचा जागर….
कोपरगाव प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरांना भेट देऊन प्रभू श्रीरामांचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाची महाआरती केली. ‘जय […]
Read More