कान्हेगाव येथील कै.ह.भ. प. साहेबराव जगताप यांचे वृद्धापकाळाने निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कान्हेगाव येथील ह.भ. प. साहेबराव चांगदेव जगताप (वय ९२)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांचे पाठीमागे तीन मुले एक मुलगी ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते सदगुरू गंगागिरी महाराज व नारायण गिरी महाराज यांचे निस्सीम भक्त होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवले.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ते पत्रकार जनार्दन जगताप (सर) यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *